आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम आजचे कार्यक्रम

महाशिवरात्री
- अखंड हरिनाम सोहळा ः समस्त फुगे व मित्र परिवार व शंभो ग्रुप ः काकड आरती ः स. ५ ते ६ ः शिवलीलामृत पारायण सोहळा ः स. ९ ते ११ ः काल्याचे कीर्तन ः कीर्तनकार - संतकन्या आशाताई हणनधर ः स्थळ ः महादेव मंदिर, फुगेवाडी गावठाण ः वेळ ः स. १०
- महाशिवरात्री उत्सव ः श्री शंकर सेवा प्रतिष्ठान (ट्रस्ट), समस्त रहाटणी-काळेवाडी ग्रामस्थ ः स्थळ ः शंकर मंदिर, रहाटणी गावठाण ः वेळ ः सकाळी १०:३०

शिवशंभो व्याख्यानमाला
- महाशिवरात्री महोत्सव ः शिवशंभो फाउंडेशन, शिवशंभो युवा मंच, शिवशंभो महिला मंडळ ः शिवलीलामृत ग्रंथ पारायण स. १० ते १२ ः अभिषेक, होमहवन, शिवपोवाडा गायन, हरिपाठ ः दु. ४ ते ५.३० वा ः भजन ः ज्ञानाई महिला भजनी मंडळ ः ५.३० वा. ः वैद्यकीय व्यावसायिक डॉ. जयकुमार गुंजकर आणि उद्योजक सोमनाथ खेडेकर यांना शिवशंभो कार्यगौरव पुरस्कार ः स्थळ ः शिवमंदिर प्रांगण, राजर्षी शाहूनगर, जी ब्लॉक, चिंचवड ः वेळ ः सायं. ६ वा.

शिवजयंती महोत्सव
- छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व व्याख्याते - ः डॉ. प्रमोद बोऱ्हाडे ः विषय ः ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता’ ः दस्तगीर अजीज काझी यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची जीवन मूल्ये या विषयावर व्याख्यान ः स्थळ ः एच. ए. कॉलनी, पिंपरी ः वेळ ः स. ९ वा.

- शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर ः ग्लोबल व्हीजन फाउंडेशन ः स्थळ ःडॉ. अगरवाल आय हॉस्पिटल, पिंपळे सौदागर ः वेळ ः स. १० वा.

- छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व ः पिंपरी-चिंचवड महापालिका व मित्राय प्रॉडक्शन, कोल्हापूर ः ‘शिवगर्जना’ महानाट्य ः २५० कलाकार, हत्ती, घोडे, उंट यांचा समावेश ः स्थळ ः भक्ती-शक्ती चौक, निगडी ः वेळ ः रात्री ७

- श्रींचा अभिषेक व शिवनेरी येथून आणलेल्या शिवज्योतीचे मोशी ग्रामस्थ व मान्यवरांच्या हस्ते स्वागत ः स्थळ ः मोशी ः वेळ ः स. ५.३० वा.

- छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व ः व्याख्याते ः बाजीराव महाराज बांगर ः विषय ः ‘छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती संभाजी महाराज’ ः स्थळ ः संभाजीनगर, कमलनयन बजाज शाळेशेजारी, चिंचवड ः वेळ ः सायं. ७ वा.

- छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व ः व्याख्याते ः तात्यासाहेब मोरे ः विषय ः ‘आदर्शराजे छत्रपती शिवाजी महाराज’ ः स्थळ ः डांगे चौक, थेरगाव ः वेळ ः सायं. ७ वा.

- श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव ः श्री गजानन बालसंस्कार केंद्र ः स्थळ ः श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिवतेजनगर, चिंचवड ः वेळ ः स. १० ते १२ वा.

- शिवप्रतिमा पूजन ः सखी राज्ञी जयती ः स. ९ वा. ः अखंड वाचन ः स्थळ ः सोरखाडे कुटी, तालेरानगर, चिंचवडगाव ः वेळ ः सायं. ६ वा.

चिकित्सा शिबिर
- मोफत स्त्रीरोग चिकित्सा शिबिर ः स्त्री रोग व प्रसूती तंत्र विभागामार्फत ः डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर ः स्थळ ः डॉ . डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद रुग्णालय, पिंपरी ः वेळ ः स. ९ ते सायं. ४

- राष्ट्रीय क्रीडा आयुर्वेद राष्ट्रीय परिषद
- ‘क्रीडा’ स्कूलच्या रौप्य महोत्सवी वर्ष ः ज्ञानप्रबोधिनी विद्यालय ः आयुर्वेद व्यासपीठ आणि महाराष्ट्रीय मंडळ व क्रीडाकुल विभाग ः समारोप ः उपस्थिती ः ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश
बापट, एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत, महाराष्ट्रीय मंडळाचे सचिव रोहन दामले ः व्याख्यान ः व्याख्याते ः वैद्य विनय वेलणकर, वैद्य टिळक धोपेश्वरकर, आहार तज्ज्ञ वैद्य ऊर्मिला पिटकर ः केरळमधील डॉ. राजेश एस., फ्रान्सची अल्ट्रा ऍथलेट विजेती मरियम गुलियट, डॉ. उत्क्रांत कुर्लेकर, कौस्तुभ रेडकर, शर्वरी इनामदार, प्रकाश ठोंबरे ः स्थळ ः ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, निगडी ः वेळ ः स. ९ वा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com