तळेगावात महिलांसाठी 
आरोग्य शिबिर

तळेगावात महिलांसाठी आरोग्य शिबिर

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १२ ः जागतिक महिला दिन तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान व जनसेवा डायग्नॉस्टिक सेंटरच्या माध्यमातून वीरांगना महिला विकास संस्थेच्या संस्थापिका नीलिमा संतोष दाभाडे पाटील यांच्या मार्गदर्शनातून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगरसेविका मंगलताई जाधव, रजनी ठाकूर, नेहा गराडे, सुजाता मलघे, शैलजा काळोखे, शीतल काकडे, अल्पना हुंडारे, लता दाभाडे, ज्योती दाभाडे, नंदा दाभाडे यांनी आरोग्य तपासणी विषयी मार्गदर्शन केले. शिबिरासाठी जनसेवा डायग्नॉस्टिक संस्थापक सौरभ चिंचवडे, आशा संदीप ढाकोळ (आंबेकर,) सागर वाघमोडे यांनी विशेष प्रयत्न केले. अध्यक्षा वीणा दाभाडे यांनी प्रास्ताविक केले. चारुशीला काटे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com