केशवराव खळदे यांचे निधन

केशवराव खळदे यांचे निधन

तळेगाव दाभाडे (स्टेशन) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व तळेगाव शहर भाजपचे माजी उपाध्यक्ष केशवराव हरिभाऊ खळदे (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते नितीन खळदे, सचिन खळदे यांचे ते वडील, माजी नगरसेवक दिलीप खळदे यांचे ते ज्येष्ठ बंधू तर माजी नगराध्यक्षा शालिनी खळदे यांचे ते दीर होत.

७००८
केशवराव खळदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com