boy Falling on Building
boy Falling on BuildingSakal

Vadgav Maval : इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू

सोसायटीच्या गच्चीवर चिमण्या पाहण्यासाठी गेला असता पावसामुळे झालेल्या निसरड्या जागेत त्याचा पाय घसरला.
Published on

वडगाव मावळ - येथील एका तेरा वर्षीय मुलाचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.५) सकाळी घडली.

अभिनव जगदीश कडभने ( वय १३, मूळ रा. बीड, सध्या रा. कृष्णा पार्क सोसायटी, वडगाव मावळ) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. येथील रमेशकुमार सहानी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवी मध्ये शिकत होता.

बुधवारी सकाळी तो सोसायटीच्या गच्चीवर चिमण्या पाहण्यासाठी गेला असता पावसामुळे झालेल्या निसरड्या जागेत त्याचा पाय घसरला व तो चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.