Hinjewadi Accident : भरधाव डंपर उलटून दुचाकीवरील दोन तरुणींचा दुर्दैव मृत्यू

हिंजवडी-माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नरवर शुक्रवारी (ता. २४) सायंकाळ पाचच्या सुमारास भरधाव रेडिमिक्स डंपर वळण घेताना पलटी झाला.
Dumper Overturn
Dumper Overturnsakal
Updated on

हिंजवडी - हिंजवडी-माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नरवर शुक्रवारी (ता. २४) सायंकाळ पाचच्या सुमारास भरधाव रेडिमिक्स डंपर वळण घेताना पलटी झाला आहे. या अपघातात दुचाकी डंपरखाली सापडून दोन तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com