

Police Cabin Installed, Security Still Awaiting Staff
Sakal
पिंपरी : महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वल्लभनगर आगारात पोलिसांसाठी सुरक्षा केबिन उभारण्यात आली. पण, अजून पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे केबिन आली, पोलिस कधी येणार, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. आगाराच्या सुरक्षेबाबत ‘सकाळ’ने वृत्त दिले होते.