Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही
Crime News
Crime Newssakal

इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना चिखलीतील, जाधववाडी येथे घडली आहे.

विरेन जाधव (वय २७, रा. रिव्हर रेसिडेन्सी चिखली, ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Crime News
Akola News : धक्कादायक! "सुखी संसारात चार वर्षांनी पाळणा हलला, पण मुलगी झाल्याने..."

विरेन हा मागील काही दिवसांपासून मानसिक दृष्ट्या अस्थिर होता, असे पोलिसांनी सांगितले. यातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

Crime News
Devendra Fadanvis: गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याच्या लोकार्पणाला फडणवीस गैरहजर? उलटसुलट चर्चांना उधाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com