आता २४ तास अधिकृत माहिती! सर्वेक्षण झालं का? AI सांगणार उत्तर; नवी डिजिटल सुविधा काय?

AI Assistant: सर्वेक्षण, पात्रता, आवश्यक दस्तावेज आणि पुनर्विकासाविषयी प्रश्नांची उत्तरे आता हिंदी, मराठी आणि इंग्रजी मध्ये 24 तास उपलब्ध होणार आहेत.
AI Assistant

AI Assistant

ESakal

Updated on

माझ्या घराचं सर्वेक्षण झालं आहे का? प्रकल्पामध्ये मी पात्र आहे का? माझ्या हक्काचं नवं घर मला कधी मिळणार? असे अनेक प्रश्न आजही धारावीतील बहुतांशी स्थानिकांना पडलेले आहेत. राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम एकीकडे वेगाने पुढे सरकत असताना, दुसरीकडे मात्र स्थानिकांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका कायम आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com