
Bollywood Entertainment News : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार असलेल्या दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचं आयुष्य काही ना काही कारणामुळे वादग्रस्त ठरलं. फक्त प्रोफेशनलच नाही तर वैयक्तिक आयुष्यातील अनेक वाद चव्हाट्यावर आले. पण शेवट्पर्यंत त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग होता. स्टारडम ओसरल्यावर त्यांना बॉलिवूडमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला.