'2 Minutes 25 Seconds PINKFONG Songs
Esakal
PINKFONG Songs for Children - YouTube: युट्यूबवर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ इतके लोकप्रिय होतात की, त्यांना मिलियनच्यावर व्ह्यूज जातात. दरम्यान अशातच युट्यूबवरील सर्वात लोकप्रिय झालेल्या व्हिडिओबद्दल जाणून घेऊया. युट्यूबवर असा एक व्हिडिओ आहे ज्याने तब्बल ७.०४ अब्ज म्हणजेच ७०४ कोटी व्ह्यूजचा टप्पा गाठलाय. याआधीचा विक्रम करणाऱ्या लुईस फोन्सीच्या 'डेस्पासितो' या गाण्यालाही 'या' गाण्यानं मागे टाकलं आहे. कोणतं आहे गाणं जाणून घेऊया...