3 Idiots Sequel With New Surpris
esakal
Fourth Character to Change the Storyline in 3 Idiots 2: भारतीय चित्रपटसृष्टीत २००९ मध्ये आलेल्या '३ इडियट्स' या 'या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अशी काही जादू केली, जी आजही तितकीच कायम आहे. आमिर खान, शर्मन जोशी आणि आर. माधवन यांनी साकारलेल्या रँचो, राजू आणि फरहानच्या भूमिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. करिना कपूर, मोना सिंग, ओमी वैद्य आणि बोमन इराणी यांची पात्रेही प्रेक्षकांना आजही तितकीच गमतीशीर वाटतात.