डोळ्यात दुःख अन्... कुणीही विचारत नाही पाहून स्टेजवरून खाली उतरले ७२ वर्षीय सुधीर पांडे; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही वाईट वाटलं

sudhir pandey ignored at trailer launch: आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे सुधीर पांडे यांची इव्हेंट दरम्यनची अवस्था पाहून नेटकऱ्यांनाही वाईट वाटलंय.
SUDHIR PANDEY

SUDHIR PANDEY

ESAKAL

Updated on

बॉलिवूड म्हणजे झगमगती दुनिया आहे. पण इथे जो टिकतो त्यालाच मान मिळतो. जो चर्चेत असतो त्यालाच विचारलं जातं. अनेक नवीन कलाकार दर वर्षी बॉलिवूडमध्ये येत असतात. कुणाला लोकप्रियता मिळते तर कुणाला मिळत नाही. मात्र इथे असे अनेक ज्येष्ठ कलाकार आहेत ज्यांनी आपलं आयुष्य अभिनयासाठी वाहून घेतलं. मात्र या कलाकारांची बॉलिवूडमध्ये किंमत केली जात नाही. अशाच एका ज्येष्ठ कलाकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com