दिग्गज अभिनेत्री मुमताज हिने 60-70 दशक गाजवलं. सगळ्यात पॉपुलर अभिनेत्री म्हणून मुमताज हिची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मुमताज यांनी मनोज कुमारपासून जितेंद्र सारख्या मोठ्या सुपरस्टारसोबत काम केलं. परंतु 60 च्या दशकानंतर मुमताज सिनेसृष्टीतून गायब झाल्या. 2010 मध्ये एका चित्रपटात केवळ एक मिनिटच पहायला मिळाल्या.