‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत!

8 VAJUN 13 MINUTE TRAILER: ओटीटी वर येतोय नवा थरार! ‘८ वाजून १३ मिनिटे’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस…
8 vajun 13 minute

8 vajun 13 minute

ESAKAL

Updated on

आयुष्यात काही क्षण असे असतात, जे सगळंच बदलून टाकता… पण जर त्या एका क्षणासोबत मृत्यूची चाहूल जोडली गेली, तर? अशाच रहस्य, भावना आणि अनपेक्षित घटनांनी भरलेल्या ‘८ वाजून १३ मिनिटे’ या आगामी मराठी वेब सिरीजचा थरारक ट्रेलर आज, २५ मे २०२६ रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवरील ही बहुचर्चित ओरिजिनल वेब सिरीज येत्या २९ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com