
Bollywood Entertainment News : काल 16 मार्चला ए आर रहमान यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची बातमी समोर आली. यामुळे त्यांचे चाहते चिंतेत होते. डिहायड्रेशनमुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आता ठीक असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातच आता त्यांची पत्नी सायरा यांनी व्हॉइस नोटच्या माध्यमातून धक्कादायक खुलासा केला.