महाराष्ट्राचे लाकडे भाऊजी म्हणून आदेश बांदेकर यांची ओळख आहे. आदेश बांदेकर हे नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असतात. नेहमी ते चाहत्यांना आपले अपडेट्स देत असतात. अशातच आदेश बांदेकर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते खोट्या बातम्या पसरवणाऱ्यावर चांगेलच संतापलेले पहायला मिळाले.