‘Aai Kuthe Kay Karte’ Fame Actress Returns to TV with New Role as Maya
‘Aai Kuthe Kay Karte’ Fame Actress Returns to TV with New Role as Mayaesakal

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री पुन्हा स्टार प्रवाहवर दिसणार, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका

‘Aai Kuthe Kay Karte’ Fame Actress Returns to TV with New Role as Maya: ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे पुन्हा स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत नव्या भूमिकेत दिसणार आहे. ‘माया’ या व्यक्तिरेखेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिचा नवा लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published on
Summary

1 ‘आई कुठे काय करते’ फेम अनघा म्हणजेच अश्विनी महांगडे स्टार प्रवाहवर पुनरागमन करतेय.

2 ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत ‘माया’च्या भूमिकेत दिसणार आहे.

3 तिचा नवा लुक आणि एन्ट्रीमुळे चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com