AAMIR KHAN
esakal
AAMIR KHAN GAURI SPRATT WEDDING: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान सध्या चर्चेत आहे. तो तिसऱ्यांदा गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत लग्नबंधनात अडकत आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी आमिर लग्न करत असल्यानं नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलय. परंतु तो याकडे दुर्लक्ष करत एन्जॉय करताना पहायला मिळतोय. दरम्यान अशातच आमिर खाननं माध्यमांसमोर त्याच्या लग्नाबाबत अपडेट्स दिले आहेत.