
बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा भाऊ फैसल खानने नुकतेच दिलेल्या वक्तव्याने नवा वाद पेटला आहे. फैसलने दावा केला की, आमिर आणि कुटुंबीयांनी त्याला वर्षभरापेक्षा जास्त काळ घरात ठेवून ‘वेडा’ म्हणून सादर केले. त्यानंतर आमिर खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अधिकृत निवेदन जारी करत आपली बाजू मांडली.