
Bollywood Entertainment News : मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून बॉलिवूड मध्ये ओळख असलेला आमिर खान त्याच्या गंभीर स्वभावासाठीही ओळखला जातो. आतापर्यंत त्याने अनेक उत्तम सिनेमांमध्ये काम केलं आहे. गंभीर मुद्द्यांवर तो चर्चा करतो इतकंच नाही तर समाजकार्यातही तो सक्रिय आहे. पण आमिर एक उत्तम प्रॅन्कस्टर आहे. पण एकदा हाच प्रॅन्क त्याला भारी पडला होता.