मिस्टर परफेक्शनिस्टच्या घरावर रेड? तब्बल 25 आयपीस ऑफिसरची टीम अचानक आमिर खानच्या घरी दाखल
25 IPS Officers Visit Aamir Khan’s House in Bandra | Video Goes Viral : आमिर खानचा मुंबईतील वांद्रे इथल्या एका घरचा व्हिडिओ समोर आलाय. 25 आयपीएस अधिकाऱ्यांची टीम आमिर खानला भेटायला वांद्र्यातील घरी पोहचल्याचं बोललं जातय
25 IPS Officers Visit Aamir Khan’s House in Bandra | Video Goes Viral esakal