3 Idiots Sequel
esakal
भारतीय चित्रपटसृष्टीत लोकांच्या मनात ठसा उमटवणाया '३ इडियट्स' या सिनेमातं नाव अग्रस्थानी घेतले जाते. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रचंड मोठे यश मिळविले. आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी आणि करिना कपूर यांच्या प्रमुख भूमिकांमुळे '3 इडियट्स'ला अल्पावधीतच लोकप्रियता दिली.