DADASAHEB PHALKE BIOPIC FACES FRESH DELAY
esakal
Premier
दादासाहेब फाळके बायोपिकच्या चित्रीकरणाला उशीर, कथेत पुन्हा बदल
AAMIR KHAN–RAJKUMAR HIRANI’S DADASAHEB PHALKE BIOPIC FACES FRESH DELAY: आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या बहुप्रतिक्षित दादासाहेब फाळके बायोपिकला पुन्हा एकदा विलंब झाल्याच्या चर्चा सुरु आहेत.
आमिर खान आणि दिग्दर्शक अराजकुमार हिरानी यांच्या महत्वाकांक्षी दादासाहेब फाळके बायोगिकबाबत पुन्हा एकदा विलंबाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काही काळापासून चित्रपटाच्या प्रगतीबाबत शांतता पसरली होती, आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाची पटकथा पुन्हा एकदा हाताळली जात असून, चित्रीकरण मार्च महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे.
