Bishnoi Gang's Alleged Threat To Aamir Khan
esakal
BISHNOI GANG VIRAL POST ON AAMIR KHAN: सलमान खानला लक्ष केल्यानंतर बिश्नोई गँगने आता आमिर खानला धमकी दिलीय. सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नाई गँगचा कथित सदस्य ओरझू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई यांनी मिस्टर परफेक्शनिस्टला जीवे मारण्याची धमकी दिलीय. आमिर खानने गौरी स्प्रॅटसोबत तिसरं लग्न केल्यानं त्याने लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत त्याला धमकी देण्यात आलीय.