समोर आलं Aamir Khan च्या नव्या गर्लफ्रेंडचं नाव, चित्रपटसृष्टीपासून आहे दूर; कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?

Aamir Khan New Girlfriend Name: काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की आमिर खान एका मुलीच्या प्रेमात आहे. त्याने तिची भेट त्याच्या घरच्यांसोबतही करून दिलीये.
Aamir Khan New Girlfriend Name
Aamir Khanesakal
Updated on

Latest Bollywood News: बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. मात्र या त्याच्या नवीन चित्रपटाच्या चर्चा नाहीयेत. तर आमिर पुन्हा एकदा प्रेमात पडलाय. हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आमिर सध्या ५९ वर्षाचा आहे. काही वर्षांपूर्वी आमिर 'दंगल' फेम अभिनेत्रीला डेट करत असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्या निव्वळ अफवा होत्या. आता वयाच्या ५९ व्या वर्षी आमिरला त्याचं नवं प्रेम मिळालंय असं सांगण्यात येतंय. आता त्या व्यक्तीचं नावही समोर आलंय .

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com