आमिर खान साकारणार किशोर कुमार ? समोर आली महत्त्वाची अपडेट

Kishore Kumar Biopic : अभिनेता आमिर खान किशोर कुमार यांच्या आत्मचरित्रात काम करणार असल्याचं म्हटलं जातंय. काय आहे यामागील सत्य जाणून घेऊया.
Aamir Khan
Aamir KhanEsakal
Updated on: 

Bollywood Entertainment News : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शन लिस्ट सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी चर्चेत आहे. लवकरच त्याचा सितारे जमीन पर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय पण याबरोबरच अमीरच्या आगामी सिनेमा बाबतची एक अपडेट समोर आली आहे आमिर खान अनुराग बसू दिग्दर्शित करत असलेल्या किशोर कुमार यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक मध्ये काम करणार असल्याचं समोर आला आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com