'नाण्याची दुसरी बाजू!' ‘आमने सामने’च्या कलाकारांना का काढलं? लीना भागवत यांनी सांगितलं कारण, Video Viral

AAMNE SAAMNE MARATHI PLAY CAST CHANGE CONTROVERSY:‘आमने सामने’ नाटकातून रोहन गुजर आणि केतकी पालव यांना का बदललं? लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी व्हिडिओ शेअर करत मानधनवाढीच्या मागण्यांबाबत आपली बाजू मांडली.
AAMNE SAAMNE leena bhagavat video

AAMNE SAAMNE leena bhagavat video

esakal

Updated on: 

LEENA BHAGWAT REVEALS REASON BEHIND ACTORS' EXIT: मराठी मनोरंजविश्वात 'आमने सामने' हे नाटक सध्या चर्चेत आहे. या नाटकातून रोहन गुजर आणि केतकी पालव यांना अचानक काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी सविस्तर व्हिडिओ शेअर करत मानधन वाढवून मागितल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. तसंच शेवटचा प्रयोग करताना नीट निरोप घेता आला नसल्याची खंत व्यक्त केली होती. दरम्यान अशातच लीना भागवत यांनी एक व्हिडिओ शेअर करत 'नाण्याची दुसरी बाजू' म्हणत त्यांच्या व्हिडिओला उत्तर दिलय. तसंच यावेळी त्यांनी मानधनवाढीच्या मागण्यांबाबत महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com