AARTI SINGH REVEALS SERVANT TRIED TO ASSAULT HER:
esakal
GOVINDA’S NIECE AARTI SINGH OPENS UP ON CHILDHOOD TRAUMA: बॉलिवूड अभिनेता गोविंदा याची भाची आणि प्रसिद्ध अभिनेत्री आरती सिंहने तिच्या बालपणीचा किस्सा शेअर केलाय. १३ वर्षांची असताना लैंगिक छळाचा प्रयत्न झाला असा तिने स्वत: सांगितलं. तसंच स्वत:ची इज्जत वापरण्यासाठी बिल्डिंगवरुन उडी मारली. एका मुलाखतीत तिने तिचा थरकाप उडवणारा अनुभव शेअर केलाय.