
Aastad Kale Angry Post For Minister Pratap Sarnaik
Marathi Enterainment News : सध्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेली रस्त्यांची दुरावस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. रस्त्यातील खड्डे, ढिसाळ कारभार आणि लोकप्रतिनिधींचं सोयीस्कर दुर्लक्ष यामुळे अनेक नागिरक वैतागले आहेत. अनेक मराठी कलाकारही सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ट्रॅफिक, रस्त्यातील खड्डे या समस्यांवर व्यक्त होत असतात. नुकतंच अभिनेता आस्ताद काळेनेही मंत्री प्रताप सरनाईकांवर त्याचा संताप व्यक्त केला.