Marathi Movie : आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार 'आतली बातमी फुटली' ; या तारखेला होणार रिलीज

Aatli Batmi Futali Marathi Movie : लवकरच आतली बातमी फुटली हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जाणून घेऊया या नवीन सिनेमाविषयी.
Aatli Batmi Futali Marathi Movie
Aatli Batmi Futali Marathi Movieesakal
Updated on

Marathi Entertainment News : काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही आतल्या गोटातून मिळतात, तर काही अगदी अपघाताने…थोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते. मराठी सिनेविश्वात सध्या अशाच एका बातमीची जोरदार चर्चा सुरु असून, ही बातमी नेमकी काय? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ६ जूनची वाट पाहावी लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com