अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अभिजीत सावंतने चाहत्यांना गोड बातमी देत नवीन गाणं येणार असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. बिग बॉसनंतर अभिजीत काय नवीन करणार? याची उत्सुकता सगळ्यांना होती. दरम्यान अश्यातच अभिजीतने नवं गाणं 'चाल तुरु तुरु' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलय.