
Bollywood Entertainment News : इंडियन आयडॉल सीजन 1 मुळे घराघरात पोहोचलेला गायक राहुल वैद्य गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर विराट कोहलीशी घेतलेल्या पंग्यामुळे चर्चेत आहे. त्याने बऱ्याचदा विराटने ब्लॉक केल्यावरून त्याच्यावर टीका केली. पण नुकतंच विराटने त्याला अनब्लॉक केलं त्यानंतर राहुलने त्याच कौतुक केलं. त्यातच त्याच्या जुन्या सहगायकाने त्याच्यावर टीका केली आहे.