Viral Song : 'ढगाला लागली कळं, पैसा थेंब थेंब गळं' अभिजीत सावंतचं हटके फ्युजन साँग प्रेक्षकांच्या भेटीला

'Paisa Themb Themb Gala' Musical Surprise by Abhijeet Sawant: सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी हटके गाणं घेऊन आलाय. 'ढगाला लागली कळं, पैसा थेंब थेंब गळं' असं हटके फ्युजन साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलय.
Abhijeet Sawant
Dhangala Lagli Kal remix by Abhijeet Sawantesakal
Updated on

Abhijeet Sawant Song: संगीत विश्वातली 20 वर्ष साजरी करत असताना अभिजीत एका मागोमाग एक प्रेक्षकांना सुखद धक्के देताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी " चाल तुरु तुरु " सारख्या जुन्या गाण्याची नवी मैफिल जमवत त्याने प्रेक्षकांना मोहित केलं आणि आता तो पुन्हा प्रेक्षकांना नव्या गाण्याचं खास सरप्राईज देण्यासाठी सज्ज झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com