ABHISHEK BACHCHAN ON AISHWARYA RAI
esakal
WHY ABHISHEK BACHCHAN FEELS NERVOUS BESIDE AISHWARYA RAI?: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची चाहत्यांची आवडती जोडी आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा रंगताना पहायला मिळतेय. अनेक कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या आणि आराध्या वेगळ्या पहायला मिळाल्या. परंतु काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात सगळं वेवस्थित झालेलं पहायला मिळतय. दरम्यान अशातच अभिषेकनं ऐश्वर्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं.