'आई कुठे काय करते' मालिका संपल्यानंतर मालिकेतील कलाकार एन्जॉय करताना दिसत आहे. दरम्यान मालिकेतील यश म्हणजेच अभिषेक देशमुख बायकोसोबत त्याच्या क्वालिटी टाइम एन्जॉय करताना दिसत आहे. अभिषेक पत्नीसोबत फिनलँड इथं गेला आहे. त्याने तिथला तिच्या अनुभव शेअर केला आहे.