

Acid Attack Survivor Mangala Kapoor Felicitated With Padmashree Award
esakal
Marathi Entertainment News : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संधेला २०२६चे पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. उत्तर प्रदेशला एक पद्म विभूषण आणि दहा पद्मश्री पुरस्कार मिळाले. संगीत विभागातील माजी प्राध्यापक मंगला कपूर यांना संगीत क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. मंगल यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.