Riteish Deshmukh Shiv Jayanti viral video
esakal
RITEISH DESHMUKH CELEBRATES SHIV JAYANTI AT SHIVNERI FORT: शिवजयंतीनिमित्त अभिनेता Riteish Deshmukh यांनी शिवनेरी किल्ल्यावर हजेरी लावली. बालशिवरायांच्या वेशात आलेल्या लहान मुलांना पाहून त्यांनी मनोभावे नमस्कार केला आणि एका मुलाच्या पाया पडत आदर व्यक्त केला.