Sachin Pilgaonkar vs Ashok Saraf
esakal
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांची नेहमीच चर्चा होताना पहायला मिळते. दोघांची सर अजूनही कोणत्या कलाकरांमध्ये नाही. इतक्या वयातही अशोक सराफ यांचा अभिनयाचा अंदाज काही वेगळाच आहे. तसंच सचिन पिळगाव यांचा सुद्धा अभिनय तितक्याच आवडीने प्रेक्षक पाहत असतात. मालिका, सिनेमा, निर्मिती म्हणून दोघांनी आपलं भक्कम स्थान निर्माण केलय. परंतु दोघांपैकी कोणाकडे जास्त संपत्ती आहे हे जाणून घेऊया...