
Bollywood News : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कायमच काही ना काही कारणासाठी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याचा सितारे जमीन पर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या सुरुवातीच्या काळातील स्ट्रगलचा आणि त्यावेळी आलेल्या अनुभवांच्या आठवणी शेअर केल्या. काय म्हणाला आमिर जाणून घेऊया.