वयाच्या 15 व्या वर्षी नीना गुप्ता होती आमिर खानची गर्लफ्रेंड, मिस्टर परफेक्शनिस्टने स्वत: सांगितलेली ही गोष्ट, म्हणाला...'त्यामुळे नीना गुप्ता माझी गर्लफ्रेंड...'

Aamir Khan's first film at age 15 with Nina Gupta as his girlfriend: अभिनेता आमिर खान याची वयाच्या 15 वर्षी नीना गुप्ता ही गर्लफ्रेंड होती. एका शॉर्ट फिल्मने नीना गुप्ताने आमिर खानच्या गर्लफ्रेंडचा अभिनय केला होता.
Aamir Khan's first film at age 15 with Nina Gupta as his girlfriend
Aamir Khan's first film at age 15 with Nina Gupta as his girlfriendesakal
Updated on

बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी फार लहान वयातच अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं होतं. त्यांनी त्यांचे मित्र आदित्य भट्टाचार्य यांच्यासोबत मिळून एक शॉर्ट फिल्म बनवली होती. या शॉर्ट फिल्ममध्ये आमिरने स्वतःच सर्व कामं केली होती. स्पॉट बॉयपासून ते अभिनेत्यापर्यंत, सर्व काही आमिर खान करत होता. त्याची ही 40 मिनिटांची एक सायलेंट शॉर्ट फिल्म होती, ज्याबद्दल आमिरने खुलासा करत पहिल्या फिल्म निर्मितीबद्दल सर्वांना आठवणी शेअर केल्यात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com