"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Aastad Kale On His Tough Days After His Girlfriend Untimely Death : अभिनेता आस्ताद काळेने त्याची गर्लफ्रेंड प्राचीच्या अकाली निधनानंतर त्याच्यावर झालेला परिणाम आणि त्यातून घडलेल्या घटना यावर व्यक्त झाला.
"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळेने तिन्ही माध्यमांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय आहे. आस्तादने त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही अनेकदा भाष्य केलं आहे. त्याची एक जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली असून त्यात त्याने त्याच्या कठीण काळाविषयी उलगडा केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com