

Aayush Sanjeev Entry In Bigg Boss Marathi 6 As Contestant
esakal
Bigg Boss Marathi 6 Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 6 सीजन सुरु झालाय. ग्रँड प्रीमियरपासून घरात आलेल्या सदस्यांनी घरात राडा घालायला सुरुवात केली आहे. १ ० ० दिवस, १ ० ० टास्क आणि १ ७ सदस्य यांच्यामध्ये रंगणाऱ्या या कार्यक्रमात आता नव्या स्पर्धकाची एंट्री झाली आहे. कोण आहे हा स्पर्धक जाणून घेऊया.