
Adish Vaidya On Breakup With Revati Lele
Marathi Entertainment News : मराठीबरोबरच हिंदी टेलिव्हिजन विश्वातही ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे आदिश वैद्य. आदिशने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रेवती लेले बरोबर झालेल्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच भाष्य केलं. काय म्हणाला आदिश जाणून घेऊया.