
अनुराग कश्यप दिग्दर्शित निशानची चित्रपटातून ऐश्वर्य ठाकरे अभिनेता, गीतकार आणि संगीतकार म्हणून पदार्पण करत आहे.
पिजन कबूतर हे हटके आणि कॅची गाणं झी म्युझिकवर रिलीज झालं असून, याचे बोल आणि संगीत ऐश्वर्यने स्वतः तयार केले आहेत, तर भूपेश सिंगने आवाज दिला आहे.
मजेशीर हिंग्लिश लिरिक्स आणि उर्जा भरलेले बीट्समुळे गाण्याची हुकलाइन सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होते आहे.