
Ajay Devgn On Drishyam 3
Bollywood News : दृश्यम ही सिने फ्रँचाइजी सतत चर्चेत असते. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची निर्मिती असलेल्या या सिनेमाने एक वेगळी उंची गाठली आहे. त्याने या सिनेमात विजय साळगावकर ही भूमिका साकारली आहे. दृश्यम आणि दृश्यम 2 या सिनेमा अधिक लोकप्रिय मिळवून दिली. आता प्रेक्षकांना दृश्यम 3 ची प्रतीक्षा आहे. या सिनेमाविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.