
Actor Akshay Kumar Praised Devendra Fadanvis
Bollywood News : अभिनेता अक्षय कुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेला 25 वर्षं पूर्ण झाल्याबद्दलच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी अक्षय कुमारने देवेंद्र फडणवीस यांनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी त्याने त्यांचं कौतुक केलं.