दुर्दैवी ! बिल्डिंगवरून पडल्याने 37 वर्षीय अभिनेत्याने गमावला जीव

Actor Sudden Death After Falling From Building : गायक आणि अभिनेता म्हणून काम करणाऱ्या कलाकाराचा बिल्डिंगवरून पडून दुर्दैवी अंत झाला. त्याच्या अकस्मात निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.
दुर्दैवी ! बिल्डिंगवरून पडल्याने 37 वर्षीय अभिनेत्याने गमावला जीव
Updated on
  1. ११ सप्टेंबर २०२५ रोजी, वयाच्या ३७ व्या वर्षी बीजिंगमध्ये इमारतीवरून पडल्याने मृत्यू.

  2. त्यांच्या व्यवस्थापन टीमने सोशल मीडियावर अधिकृत निवेदन जारी करून बातमीची पुष्टी केली.

  3. तपासणीत हा कोणताही पूर्वनियोजित कट नसल्याचं स्पष्ट झालं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com