

Allu Arjun Upcoming Movie Title Release
esakal
Entertainment News : सुपरस्टार अल्लू अर्जुन आपल्या पुढील अॅक्शनने भरलेल्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात तो दिग्दर्शक ॲटली सोबत काम करत असून त्याच्यासोबत दीपिका पादुकोण देखील झळकणार आहे. हा चित्रपट भव्य स्तरावर तयार होत असून, अल्लू अर्जुनच्या नेतृत्वाखालील मोठा ब्लॉकबस्टर ठरणार आहे.