शोलेमध्ये अमिताभ बच्चन यांना साकारायची होती गब्बरची भूमिका पण; "रमेशजींनी आधीच..." बिग बींचा खुलासा
Amitabh Bachchan Wants To Play Gabbar Role In Sholay : अभिनेते अमिताभ बच्चन यांना शोले सिनेमात गब्बरची भूमिका साकारायची होती पण त्यांना यासाठी नकार मिळाला. काय होतं कारण जाणून घ्या.
Amitabh Bachchan Wants To Play Gabbar Role In Sholay