

Amjad Khan Tragic Story
esakal
Entertainment News : शोलेमधील गब्बर या व्यक्ट्रिकेहेमुळे अभिनेते अमजद खान यांना रातोरात यशाच्या शिखरावर पोहोचवलं. त्यांच्या अभिनयामुळे अनेक मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांना तगडा स्पर्धक लाभला. त्यांच्या सकारात्मक भूमिकाही तितक्याच गाजल्या. यशस्वी अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये वाटचाल सुरु असतानाच एका भीषण अपघातामुळे अमजद खान यांचं आयुष्य बदललं आणि पुढे त्या उपचारांदरम्यान निधन झालं.